नेहेमी विचारले जाणारे प्रश्न
६ वर्षे
६ आणि ७० यांमधील वयाची कोणतीही व्यक्ती सिंहक्रियेचा सराव करू शकते.
जे ७० वर्षांवरील आहेत ते देखील हा सराव करू शकतात, परंतु त्यांनी फक्त १२ वेळा श्वासोच्छवास घेणे आवश्यक आहे (२१ वेळा नाही).
हा सराव ६ वर्षांखालील मुलांसाठी प्रभावी नाही.
गरोदर स्त्रिया, मासिक पाळीच्या काळात असणाऱ्या स्त्रिया आणि दीर्घ आजाराने अथवा इतर वैद्यकीय समस्यांनी त्रस्त असलेले (उदा. दमा, अर्धशिशी ( मायग्रेन), मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, फुप्फुसांची संबंधित असणारे रोग, काचबिंदू, मोतीबिंदू, दृक्-पटलाचे विलगीकरण (रेटिनल डिटॅचमेंट), हर्निया इत्यादी) यांच्यासह, कोणीही ही क्रिया करू शकतात.
ज्यांना ब्रेन हॅम्रेज झाले आहे अथवा मेंदूत गाठ (ट्यूमर)झाली आहे असे व्यक्तीही हा सराव करू शकतात, परंतु त्यांनी केवळ १२ वेळा श्वासोच्छवास करणे आवश्यक आहे (२१ वेळा नाही).
होय. गरोदर स्त्रिया आणि मासिक पाळीच्या काळातही स्त्रिया हा सराव करू शकतात.
मोठ्या शस्त्रक्रियेनंतर ६ महिने आणि किरकोळ शस्त्रक्रियेनंतर ६ आठवडे थांबावे.
हा सराव जमिनीवर बसून केल्याने अधिक प्रभावी ठरतो. तुम्हाला जमिनीवर बसणे सुलभ होण्यासाठी तुम्ही उश्यांचा उपयोग करता येऊ शकतो. पण तरी देखील जमिनीवर बसणे तुमच्यासाठी कठीण होत असेल तर तुम्ही खुर्चीवर बसू शकता. तुम्ही घोट्यांजवळ पायांची घडी घालून सराव करू शकता.
खाल्ल्यानंतर लगेच हा सराव करू नका. जेवणानंतर किमान २.५ तासांचे अंतर ठेवा.
हो, साधनेनंतर लगेच तुम्ही खोलीच्या तापमानाएवढे किंवा त्यापेक्षा गरम असलेले खाद्य पदार्थ खाऊ किंवा पिऊ शकता. थंड पदार्थांचे (फ्रीज मधले) सेवन करण्यापूर्वी १०-१५ मिनिटे थांबावे.
नाही. ही पद्धत अगदी सूक्ष्म विज्ञानावर आधारित आहे. हे योग सराव योग्य पद्धतीने केल्यास ,तु मच्या जीवनात मोठे परिवर्तन घडविण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे. ते योग्य मार्गाने शिकविले जात आहे याची खात्री करण्यासाठी अनेक वर्षे प्रशिक्षण घ्यावे लागते. म्हणून इतरांना सराव प्रदान करण्यासाठी तुम्ही व्हिडिओचा वापर केला पाहिजे. जर तुम्हाला हे आणि इतर पद्धती शिकवण्यास रस असेल कृपया शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.
साधनेनंतर, गरम पाण्याने आंघोळ करण्यापूर्वी १५-२० मिनिटे आणि थंड पाण्याने आंघोळ करण्यापूर्वी २५-३० मिनिटे थांबावे.
पोट हलके असल्याची खात्री करून (जेवणानंतर २.५ तास) तुम्ही सिंह क्रिया दिवसातून जास्तीत जास्त ३ वेळा करू शकता आणि दोन क्रियांमध्ये कमीत कमी ४ तासांचा अवधी ठेवा.
ज्यांना कोविडचा धोका जास्त आहे -ज्यांना विषाणूशी संपर्क जास्त येऊ शकतो (वैद्यकीय कर्मचारी, पोलीस इत्यादी)- असे लोक वरील सूचना लक्षात ठेऊन, दिवसातून ३-५ वेळा करू शकतात.
दोन क्रियांच्या दरम्यान कमीतकमी ४ तासांचे अंतर ठेवा.
नाही. शिकविल्या प्रमाणेच सराव (साधना) करणे आवश्यक आहे. सद्गुरू म्हणतात की जर तुम्ही संख्या वाढविली तर यामुळे तुमच्या शरीर यंत्रणेला गंभीर नुकसान होऊ शकते.
नाही
हो, आपण १२ वेळा श्वास घेऊ शकता.
हो, आपले डोके किंचित वर केले पाहिजे.
हो, आपले डोके किंचित वर केले पाहिजे.
हो.
हो. जीभ आतमध्ये गुंडाळणे आवश्यक आहे.
हो.
कोणताही विशिष्ट क्रम नाही.
तशी काही विशिष्ट खबरदारी घ्याची गरज नाही. फक्त हवा स्वच्छ असावी आणि सराव करण्याची जागा स्वच्छ, आरोग्यदायी आणि हवेशीर असल्याचे सुनिश्चित करावे. खोलीत इतर लोक असतील तर एकमेकांपासून काही अंतरावर बसावे.
नाही.