User
Login | Sign Up
in
 • Australia
 • Canada
 • India
 • Malaysia
 • Singapore
 • UK & Europe
 • United States
 • Global

About

Sadhguru Exclusive
ishalogo
LoginSignup
 • Sadhguru
 • Wisdom
 • Yoga & Meditation
 • Events
 • Centers
 • Health
 • Outreach
 • Volunteer
 • Donate
 • Shop
 • Sadhguru Exclusive
 • About
in
 • Australia
 • Canada
 • India
 • Malaysia
 • Singapore
 • UK & Europe
 • United States
 • Global

साधना

Want to get a fresh perspective on साधना? Explore Sadhguru’s wisdom and insights through articles, videos, quotes, podcasts and more.

article  
प्राणायाम - मूलभूत जीवनशक्तीचा ताबा घेणे
प्राण, एक महत्वाची ऊर्जा, एखाद्याच्या संपूर्ण प्रणालीचे कार्य निश्चित करते. सद्गुरु शरीरातील पाच प्राणांच्या प्रकटीकरणाबद्दल, पंच वायुबद्दल आणि क्रिया सरावातील त्यांच्या भूमिकेविषयी चर्चा करतात.
Sep 7, 2020
Loading...
Loading...
article  
चाणाक्ष गणपती रावणाला भारी पडतो!
गणपती त्याच्या हुशारी साठी ओळखला जातो. गोकर्ण महाबळेश्वर मंदिरात गणपतीची एक मूर्ती आहे त्यात गणपतीच्या डोक्याला खोक पडली आहे रावणामुळे कारण त्याने एकदा गणपतीच्या बुद्धिमत्तेची कदर राखली नाही. सद्गुरू या घटनेची आपल्याला गोष्ट सांगत आहेत.
Aug 21, 2020
Loading...
Loading...
article  
कठीण परिस्थितीसाठी सद्गुरुंकडून आशीर्वाद रुपी भेट
या विलक्षण कठीण काळातून तरून जाण्यासाठी सद्गुरु दैनंदिन सराव आणि साधना सांगत आहेत.
Mar 27, 2020
Loading...
Loading...
article  
अध्यात्मिक साधना- मृत्यूच्या मुळापासून मुक्ती
या लेखात अध्यात्मिक साधना हि मृत्यूबद्दल नसून मृत्यूचे मूळ म्हणजे जन्म यापासून मुक्ती मिळ्वण्याबद्दल आहे हे सद्गुरू सांगत आहेत.
Mar 21, 2020
Loading...
Loading...
article  
मधुमेहात योग मदत करतो का?
मधुमेह या भारतात पसरत चाललेल्या विकारापासून सुटका करून घेण्यासाठी योग मदत करतो का, या प्रश्नावर सद्गुरू उत्तर देत आहेत.
Mar 15, 2020
Loading...
Loading...
sadhguru spot  
आंतरिक शोध तीव्र करताना..
या लेखात सद्गुरू आपल्याला वचनबद्धता, साधना आणि आपली शरीरसंस्था तयार ठेवण्याबद्दल सांगतात.
Dec 18, 2019
Loading...
Loading...
article  
साधनापाद – साधनेद्वारे उन्नती
तुम्हाला साधनापादाकडे घेऊन जाणार्‍या आणि हा मार्ग निवडलेल्या व्यक्तींच्या अनुभवांची ओळख आपल्याला या मालिकेमधील लेख आणि व्हिडिओंद्वारे होईल.
Dec 7, 2019
Loading...
Loading...
article  
ईशा योग केंद्रात साधनापाद –स्वतःला अर्पण करण्याची संधी
या वर्षी, सद्गुरुंनी स्वयंसेवकांना ईशा योग केंद्रातील पवित्र वातावरणात साधना करण्याची संधी उपलब्ध करून दिली. निवासाचा कालावधी 27 जुलै रोजी म्हणजे गुरु पौर्णिमेच्या दिवशी सुरू झाला आणि तो फेब्रुवारी २०२० च्या महाशिवरात्रीपर्यन्त राहील. तुमच्यासाठी स्वयंसेवा आणि साधनेद्वारे तुमची सर्वोच्च क्षमता जाणून घेण्याची ही एक चांगली संधी आहे.
Dec 1, 2019
Loading...
Loading...
article  
मासिक पाळी (PMS) दरम्यान होणाऱ्या मूड स्विंग्सवर योगिक उपाय
मासिक पाळीच्या जैविक प्रक्रिये दरम्यान अनेक महिलांना भावनिक अस्वस्थता आणि असंतुलनाचा सामना का करायला लागतो याच्या प्राथमिक कारणांवर सद्गुरू दृष्टीक्षेप टाकत आहेत.
Nov 4, 2019
Loading...
Loading...
article  
"जेव्हा साधना फलद्रूप होते"
साधना आणि ती करण्याचा उद्देश म्हणजे 'कुठेतरी पोहोचणे' नव्हे, हे सद्गुरू आपल्याला या लेखात समजावून सांगतात...
Oct 28, 2019
Loading...
Loading...
article  
उपवासाचे काही फायदे आहेत का?
सद्गुरु आपल्याला उपवासाचे फायदे समजावून सांगत आहेत.
May 13, 2019
Loading...
Loading...
article  
साधनापाद कार्यक्रम २०१८ची सांगता महाशिवरात्री 2019ला झाली!
जवळजवळ 7 महिन्यांच्या प्रखर साधनेनंतर, साधनापादचा सर्वात पहिला कार्यक्रम महाशिवरात्रीला २०१९ला संपला. स्वतःच्या आंतरिक उन्नतीसाठी वेळ देण्याचे महत्व या विषयावर सद्गुरु बोलत आहेत आणि सोबत या कार्यक्रमात सहभागी साधक त्यांना आलेले अनुभव आपल्यासमोर मांडत आहेत.
Mar 20, 2019
Loading...
Loading...
article  
ध्यान आणि योग करण्याची सर्वोत्तम वेळ
सदगुरू योग साधनेसाठी सर्वोत्तम वेळ कोणती यासंदर्भात बोलत आहेत आणि हे आपलं ध्येय काय आहे यावर अवलंबून आहे हे स्पष्ट करत आहेत.
Jul 31, 2018
Loading...
Loading...
Read more Sadhguru's Wisdom on साधना
 
Read more articles from Isha on साधना
 
Close