सद्गुरू मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व आणि त्याचा पृथ्वीवर आणि मानवी यंत्रणेवर होणारा परिणाम याबद्दल सांगतात. मार्गशीर्ष महिना १५-१६ डिसेंबरला सुरू होतो आणि दरवर्षी १४-१५ जानेवारीला संपतो. मार्गशीर्ष मंत्र – या महिन्यात चैतन्यशील आणि उल्हासपूर्ण बनण्याची एक सोपी पण शक्तिशाली प्रक्रिया सद्गुरू ॲपवर उपलब्ध आहे: https://app.sadhguru.org
Subscribe
Related Tags