तरुणांनी महाशिवरात्री साजरी का करावी आणि आधुनिक काळात हा एक कालबाह्य धार्मिक विधी आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना, सद्गुरू महाशिवरात्रीचे विज्ञान आणि महत्व यावर बोलतात. उत्तर गोलार्धात होणाऱ्या नैसर्गिक ऊर्जेच्या प्रभावाचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी या रात्री जागे का रहावे याबद्दल ते सांगतात.