1. Home/
  2. Wisdom/
  3. Audio/
  4. महाशिवरात्रीचे वैज्ञानिक महत्व | the scientific significance of mahashivaratri
Also in:
English

महाशिवरात्रीचे वैज्ञानिक महत्व | The Scientific Significance of Mahashivaratri

तरुणांनी महाशिवरात्री साजरी का करावी आणि आधुनिक काळात हा एक कालबाह्य धार्मिक विधी आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना, सद्गुरू महाशिवरात्रीचे विज्ञान आणि महत्व यावर बोलतात. उत्तर गोलार्धात होणाऱ्या नैसर्गिक ऊर्जेच्या प्रभावाचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी या रात्री जागे का रहावे याबद्दल ते सांगतात.

audio

Feb 20, 2025


Subscribe

Get weekly updates on the latest blogs via newsletters right in your mailbox.
Related Content
audio  
आनंद आणि उत्साहाचं सोपं तंत्र - मार्गशीर्ष मंत्र! | Margazhi Mantra – A Guided Meditation Process
सद्गुरू मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व आणि त्याचा पृथ्वीवर आणि मानवी यंत्रणेवर होणारा परिणाम याबद्दल सांगतात. मार्गशीर्ष महिना १५-१६ डिसेंबरला सुरू होतो आणि दरवर्षी १४-१५ जानेवारीला संपतो. मार्गशीर्ष मंत्र – या महिन्यात चैतन्यशील आणि उल्हासपूर्ण बनण्याची एक सोपी पण शक्तिशाली प्रक्रिया सद्गुरू ॲपवर उपलब्ध आहे: https://app.sadhguru.org
Dec 16, 2024
audio  
भुतं खरोखरच अस्तित्वात आहेत ? | Ghosts Haunting & Paranormal Activity | Sadhguru Marathi
सद्गुरू कथित भुताखेतांसंबंधीच्या घटना आणि मेलेल्या व्यक्तीचे साहित्य का वापरू नये यामागचे विज्ञान सांगतात
Aug 23, 2024
audio  
चॉकलेट खाल्ल्याने बुद्धी वाढते? | Can Chocolates Enhance Your Intellect? | Sadhguru Marathi
चॉकलेट खाल्ल्याने बुद्धी वाढते? | Can Chocolates Enhance Your Intellect? | Sadhguru Marathi
Jul 16, 2024