User
Login | Sign Up
in
 • Australia
 • Canada
 • India
 • Malaysia
 • Singapore
 • UK & Europe
 • United States
 • Global

About

Sadhguru Exclusive
ishalogo
LoginSignup
 • Volunteer
 • Donate
 • Shop
 • Sadhguru Exclusive
 • About
in
 • Australia
 • Canada
 • India
 • Malaysia
 • Singapore
 • UK & Europe
 • United States
 • Global

कर्म

Want to get a fresh perspective on कर्म? Explore Sadhguru’s wisdom and insights through articles, videos, quotes, podcasts and more.

article  
देवावर विश्वास ठेवावा की कर्मावर?
देवावर विश्वास ठेवावा की कर्मावर? निष्कर्ष करण्याऐवजी सद्गुरू म्हणतात की आपल्यामध्ये सत्याचे शोधक होण्यासाठी लागणारे धाडस आणि वचनबद्धता असली पाहिजे.
Aug 21, 2021
Loading...
Loading...
article  
कर्मावर प्रभूत्व कसे मिळवावे
बर्‍याच काळापासून वापरल्या जाणार्‍या आणि वेगवेगळ्या प्रकारे गैरवापर झालेल्या 'कर्म' या शब्दाचा अर्थ सद्गुरू समजावून सांगतात. त्याचा प्रभाव किती खोलवर आहे हे सांगण्याबरोबरच ते या गुंतागुंतीच्या रचनेवर प्रभूत्त्व कसे मिळवले जाऊ शकते याचा मार्गही दाखवतात.
Jul 5, 2021
Loading...
Loading...
article  
कर्मापासून मुक्ती
सद्गुरू आपल्याला एक सोपी पध्दत देतात ज्याद्वारे एखादी व्यक्ती आपल्या कर्मापासून मुक्ती मिळण्याकडे जाऊ शकते.
Feb 7, 2021
Loading...
Loading...
article  
स्वतःचे परिवर्तन करण्याचा एक शक्तीशाली मार्ग
Dec 18, 2019
Loading...
Loading...
article  
द बिग बँग (सृष्टी निर्मितीचा पहिला क्षण) हे सुद्धा तुमचेच कर्म आहे
सद्गुरु कर्माच्या अर्थाचे गूढ उलगडून सांगतात, भूतकाळातील कृत्यांची उरलेली स्मृती अशी त्याची व्याख्या ते करतात. आणि हे उलगडून सांगतात की द बिग बँग म्हणजे सृष्टी निर्मितीच्या पहिल्या महास्फोटासहित, या विश्वात घडलेल्या प्रत्येक घटनेच्या अवशेषांचे ठसे मानवी प्रणालीमध्ये उमटलेले आहेत.
Nov 7, 2019
Loading...
Loading...
article  
नोंदणी कर्माची
एक साधक सद्गुरूंना विचारतो आहे, कर्माची नोंद अखंडपणे जेंव्हा अनेक मार्गांनी होत असते, तेंव्हा तो एखाद्या व्यक्तीला यातना भोगण्यासाठी लावलेला सापळाच नाही का? सद्गुरु स्पष्ट करतात, की जेंव्हा एखादी व्यक्ती तिचे जीवन सक्तीपुर्वकपणे नव्हे, तर तिच्या निवडीनुसार जगत असते, तेंव्हा तुमचे कर्म कोणत्याही प्रकारचे असले, तरीही तुम्ही त्यापासून काय साध्य करता हे 100% तुमच्याच हातात असते.
Aug 5, 2019
Loading...
Loading...
article  
योग आणि मन
मन हे एक अदभूत साधन आहे.परंतु दुर्दैवाने बरेचजण त्याच्या क्षमतेचा फायदा करून घेण्यापेक्षा त्यामुळे दु:खीच होतात. सदगुरू योगाचा उपयोग मनाच्या पलीकडे जाण्याकरता कसा करता येईल ते सांगतात.
Jul 30, 2019
Loading...
Loading...
article  
शरीर काहीही विसरत नाही!
या लेखात सद्गुरू म्हणतात; आजची वाढती अस्वस्थता, असुरक्षितता आणि नैराश्य, याचे कारण आपली शरीरे संभ्रमात पडलेली आहेत.
Apr 25, 2019
Loading...
Loading...
article  
कर्म आणि सर्वसमावेशकता परस्पर विरोधी आहेत का?
कंगना राणावत सद्गुरूंना विचारतीये की जगात पूर्णपणे सहभागी आणि समावेशक भाव ठेवूनही कर्म बंधनांपासून मुक्त होणं शक्य आहे का.
Sep 9, 2018
Loading...
Loading...
Read more Sadhguru's Wisdom on कर्म
 
Read more articles from Isha on कर्म
 
Close