User
Login | Sign Up
in
 • Australia
 • Canada
 • India
 • Malaysia
 • Singapore
 • UK & Europe
 • United States
 • Global

About

Sadhguru Exclusive
ishalogo
LoginSignup
 • Volunteer
 • Donate
 • Shop
 • Sadhguru Exclusive
 • About
in
 • Australia
 • Canada
 • India
 • Malaysia
 • Singapore
 • UK & Europe
 • United States
 • Global

Blog

FILTERS:

Marathi
 • Bengali
 • English
 • Gujarati
 • Hindi
 • Kannada
 • Malayalam
 • Marathi
 • Nepali
 • Tamil
 • Telugu
Topics
 • बुद्धिमत्ता
 • श्वास
 • See All Topics
Content Type
 • Video
 • Article
 • Audio

SORT BY:

Newest
 • newest
 • oldest
article  
साधनापाद 2020 - सहभागींना भेटा | भाग 1
या लेखामध्ये आम्ही तीन अगदी वेगळ्या लोकांना भेटलो जे स्व-परिवर्तन, अंतर्गत शोध आणि आध्यात्मिक प्रगतीच्या शोधात साधनापाद 2020 ला आले आहेत.
Dec 15, 2020
Loading...
Loading...
article  
दिव्यत्वाच्या वाटेवर – माँ गंभीरी
एका तरुण, महत्त्वाकांक्षी वैमानिकापासून ते एकनिष्ठ संन्यासीपर्यंतचे परिवर्तन, एका योग शिक्षकापासून सद्गुरूंचे गुरुमधील रुपांतर, ध्यानलिंग अभिषेकावेळी समक्ष पाहिलेले सद्गुरूंच्या शरीरातील बदल, आणि लहानपणापासून आत्तापर्यंत घडलेल्या इतर महत्त्वाच्या अनुभवांबद्दल मनापासून सांगताहेत माँ गंभीरी.
May 13, 2020
Loading...
Loading...
article  
दिव्यत्वाच्या मार्गावर – स्वामी निराकारा
स्वामी निराकारांचा ईशा योगाशी पहिला संबंध 1992 मधे, जवळजवळ 30 वर्षांपूर्वी आला होता. या सर्व वर्षांमधे सद्गुरुंच्या कार्यात सहभागी होताना त्यांना कोणते अनुभव आले हे सांगताना ते आपल्याला अतिशय कृतज्ञतापूर्वक भूतकाळात घेऊन जातात.
Jan 25, 2020
Loading...
Loading...
article  
दिव्यत्वाच्या मार्गावर – स्वामी सुयग्ना
स्वामी सुयग्ना त्यांचा सद्गुरुंसोबतचा एका कठोर टीकाकारापासून ते पूर्णवेळ स्वयंसेवक, बासरी वादक, ईशा योग शिक्षक, आश्रम व्यवस्थापक आणि ईशा ब्रम्हचारी असा झालेला प्रवास उलगडून दाखवत आहेत.
Jan 3, 2020
Loading...
Loading...
article  
दिव्यत्वाच्या मार्गावर – स्वामी गुरुभिक्षा
ईशा योग केंद्रामधील एक सन्यासी, स्वामी गुरुभिक्षा, हे त्यांना ईशाकडे घेऊन आलेला गूढ मार्ग, आश्रमातील सुरुवातीच्या दिवसांमधील सद्गुरूंसह व्यतीत केलेले वैयक्तिक क्षण, आणि संन्यासाची दीक्षा याविषयी सांगत आहेत.
Nov 13, 2019
Loading...
Loading...
article  
शीर्षक: जेंव्हा मिलरेपा आपल्या गुरूंचे गुरु बनले
तपशील: मिलरेपा त्याच्या दैवी शक्तींचा गैरवापर केल्याच्या पापामधून मुक्ती मिळावी म्हणून गुरूच्या शोधार्थ बाहेर पडतो. मार्पा थोड्या नाराजीनेच त्याला शिष्य म्हणून स्वीकारतात पण मिलरेपाला कोणतेही ज्ञान न देता काही वर्षे त्याच्याकडून कठोर परिश्रम करून घेतात. तिबेटमधील सर्वात महान गूढवादी – मिलरेपा यांच्या आयुष्यात पुढे काय घडले याची कथा सद्गुरु आपल्याला इथे सांगत आहेत.
Jul 13, 2019
Loading...
Loading...
video  
गुरु पादुका स्तोत्रम | Guru | Shiva I Sounds of Isha
गुरु पादुका स्तोत्रम, गुरुंच्या पादुकांप्रती कृतज्ञता व्यक्त करतं व त्यांची अगाध, अपरंपार महिमा व्यक्त केलेलं भक्तिमय अर्पण आहे.
Jul 13, 2019
Loading...
Loading...
article  
योग- एक नवीन वास्तविकता
या करोनानंतरच्या जगात, आरोग्य ही आता काही केवळ एक चैनीची गोष्ट राहिली नसून मूलभूत अस्तित्वाचाच प्रश्न बनली आहे. एका छोटया हौशी लोकांच्या गटापुरते हे मर्यादित नसून; सनातन असे हे योग विज्ञान नवीन वास्तविकता बनलेले आहे. शारीरिक आणि मानसिक कल्याणासाठी हा निश्चितच एक अदभूत मार्ग आहे!
Jun 20, 2020
Loading...
Loading...
article  
कठीण परिस्थितीसाठी सद्गुरुंकडून आशीर्वाद रुपी भेट
या विलक्षण कठीण काळातून तरून जाण्यासाठी सद्गुरु दैनंदिन सराव आणि साधना सांगत आहेत.
Mar 27, 2020
Loading...
Loading...
article  
दिव्यत्वाच्या मार्गावर - स्वामी निश्चला
या मालिकेत, प्रत्येक महिन्यात आमचे एक ईशा ब्रह्मचारी किंवा संन्यासी त्यांची वैयक्तिक पार्श्वभूमी, निरीक्षणे, आणि या पवित्र अशा “दिव्यत्वाच्या मार्गावर” चालणे याचा अर्थ त्यांच्यासाठी काय आहे याचे अनुभव आपल्यासोबत मांडत आहेत.
Jan 23, 2020
Loading...
Loading...
article  
साधनापाद मधील जीवन: जेंव्हा साधना प्रज्वलित व्हायला सुरुवात होते
साधनापाद कार्यक्रमाचा मध्यांतर येतो तेव्हा पासून साधना तीव्र होत जाते. साधनापाद सहभागी मागे वळून पाहतात, स्वतःमधे डोकावून पाहतात आणि आतापर्यंत त्यांच्यावर साधनेचा काय प्रभाव पडला आहे ते इतरांना सांगतात.
Dec 31, 2019
Loading...
Loading...
article  
दैवत्वाच्या मार्गावर: माँ चंद्रहासा
ब्रह्मचर्याची दीक्षा १९९५ मध्ये आणि संन्यासदीक्षा २००३ मध्ये लाभलेल्या माँ चंद्रहासा ह्या अगदी ईशाच्या स्थापनेपासून ईशासोबत आहेत. इथे त्या त्यांच्या काही हृद्य आठवणी आपल्याला सांगत आहेत. तसेच त्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवणाऱ्या काही घटनांबद्दल आणि अध्यात्ममार्गावरील त्यांच्या वाटचालीबद्दलही त्या बोलत आहेत.
Sep 8, 2019
Loading...
Loading...
article  
गुरुपौर्णिमा भारतात सध्या मोठ्या उत्साहात का साजरी केली जात नाही?
डॉ. महेश शर्मा, माजी केंद्रीय मंत्री - पर्यटन आणि संस्कृती सदगुरुंना विचारताहेत भारतीय परंपरेत आपण गुरुला सर्वोच्च स्थान का देतो आणि गुरु पौर्णिमा भारतात साजरी केली जात नाहीये याचं कारण काय?
Jul 13, 2019
Loading...
Loading...
video  
आदिगुरुवे – आदियोगीच्या कृपावर्षावासाठी आवाहन | Guru | Shiva I Sounds of Isha
"एक गुरु म्हणजे जणू एक जिवंत नकाशा असल्या प्रमाणे आहे - जो सर्वाधिक महत्वाचा ठरतो जेव्हा तुम्ही एका अनोळखी प्रांतात हरवलेले असता." - सदगुरू सद्गुरू श्री ब्रम्हा, एक प्रचंड सिद्धींचा दैदिप्यमान योगी, जो शंभर वर्षांपूर्वी होऊन गेला, ज्यांनी आदी गुरुना संपूर्ण शरण झाल्यानंतर, त्यांच्या भक्तीतून ही समधुर रचना प्रकटली. आदिगुरु म्हणजे पहिला गुरु. योग परंपरेत शिवांना एक देव म्हणून पाहिले जात नाही तर पहिला गुरु म्हणून पाहतात. त्याची शिकवण आणि ज्ञान काळाच्या कसोटीवर सदैव खरं उतरलंय आणि लोकांना त्यांच्या सर्वोच्च संभावना साध्य करण्यासाठी प्रोत्साहित करत आलंय. हे गीत आदि गुरूच्या कृपेला साकडं घालतं.
Jul 13, 2019
Loading...
Loading...
article  
9 महिन्यांची तयारी या ७ दिवसांसाठी
२ जानेवारी २०२० रोजी महाराष्ट्रातील घाटंजी गावात मराठीतून पहिला ईशाचा इनर इंजिनिअरिंगचा क्लास घेण्यात आला, जिथे रॅली फॉर रिव्हर्सची स्वयंसेवकांची टीम वाघाडी नदीचे पुनरुज्जीवन करण्याचे काम करीत आहे. तर ह्या कोर्समध्ये भाग घेतलेल्या काही स्वयंसेवकांचे अनुभव इथे शेयर करत आहोत.
Jun 3, 2020
Loading...
Loading...
article  
कर्करोगातून मुक्तता झालेल्या व्यक्तीची कहाणी - आरोग्यासाठी ईशा योग
7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा करताना कर्करोगातून मुक्त झालेल्या व्यक्तीची एक अविश्वसनीय, प्रेरणादायक कहाणी येथे सांगितली आहे.
Feb 18, 2020
Loading...
Loading...
article  
निरोगी हृदय, एक हार्दिक जीवन
Jan 9, 2020
Loading...
Loading...
article  
सद्गुरुंचा ईशा आश्रम - एक अदभूत, अविस्मरणीय स्थळ - डॉ. प्राची जावडेकर
डॉ. प्राची जावडेकर व केंद्रीय मंत्री माननीय श्री प्रकाश जावडेकर यांनी ईशा योगा सेंटर, कोयंबतूरला भेट दिली. डॉ. प्राची जावडेकर, आपल्या या भेटीचा अदभूत अनुभव आपल्या शब्दातून या लेखातून व्यक्त करत आहेत.
Dec 4, 2019
Loading...
Loading...
article  
दैवत्वाच्या मार्गावर – स्वामी निर्विचारा
दैवत्वाच्या मार्गावर नेणारी एक नवीन मालिका सुरु करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. प्रत्येक महिन्याला, आमच्या ईशा ब्रह्मचारी आणि संन्यासींपैकी एक जण त्यांची स्वतःची पूर्वपीठिका, त्यांची प्रेरणा, आणि त्यांच्या लेखी ह्या पवित्र मार्गावरील प्रवासाचं महत्व काय हे तुम्हाला सांगतील. आज, स्वामी निर्विचारा, जे सदगुरूंबरोबर १९९४ पासून आहेत, त्यांच्या ईशा मधल्या अगदी सुरुवातीच्या दिवसांच्या काही अमूल्य आठवणी सांगत आहेत. त्यांच्या एक वर्षाच्या संपूर्ण उपखंडातील, एक साधक म्हणून केलेल्या भटकंतीचेहि अनुभव ते सांगत आहेत.
Aug 20, 2019
Loading...
Loading...
article  
ईशा भिक्षा आणि ईशामधील अन्नदानाची कथा
1994 मध्ये झालेल्या ९० दिवसांच्या पहिल्या व्होलनेस प्रोग्रॅमचे भोजन तयार करणार्‍या ईशाच्या सर्वात वयोवृद्ध स्वयंसेविकेपैकी एक असणार्‍या सरस्वती आजी यांची कहाणी आम्ही आपल्यासमोर मांडत आहोत.
Jul 13, 2019
Loading...
Loading...
 
Close