महात्मा म्हणजे एक महान आत्मा.एखादी व्यक्ती तेव्हाच महान होते जेव्हा ती शरीर, मन, कुटुंब, संस्कृती या सर्व मर्यादांच्या वर उठून, कुठल्याही ओळखींविना, एक अमर्याद जीवन म्हणून कार्य करू लागते. माणूस म्हणून तुम्ही पशुवृत्तीपासून किती वेगळे आहात हे यावरूनच ठरतं.
आज गाँधी जयंती आहे