आदरणीय सदगुरू, मला पालकत्वाबद्दलचं सत्य जाणुन घ्यायच आहे. एक मुल आणी तरूण म्हणुन मला मुक्त राहायच होतं, मला माझं जीवन माझ्या इच्छेनुसार जगायचय होतं. मला वाटतं हे प्रत्येक पिढीच असच आहे.

आपल्या मुलांना हे स्वातंत्र्य देणं, आणी त्यांना त्यांचे निर्णय घेण्य़ाची परवानगी देणं योग्य आहे का? आपण कुठे सिमा निश्चित करायला हवी? एक जबाबदार पालक बनण्यासाठी तुम्ही आम्हाला काय सल्ला द्याल?