ध्यानलिंगाच्या अभिषेकात ती एक महत्त्वाची भूमिका बजावत होती. ती सद्गुरूंची पत्नी होती आणि सद्गुरूंनी केलेल्या प्रत्येक गोष्टीचा ती एक भाग होती. आज विजयाकुमारी यांचा वाढदिवस आहे, ज्यांना-ज्यांना ती माहित होती, ते तिला विज्जी म्हणून ओळखतात. हा व्हिडिओ विज्जीच्या जयंतीनिमित्त एक अर्पण आहे.
Subscribe