1. Home/
  2. Wisdom/
  3. Video/
  4. रुद्राक्ष माळ घातल्यानंतर या गोष्टी सहज घडतील | rudraksh mala | negative energy | this special seed protects you from negative energies
Also in:
English
తెలుగు

रुद्राक्ष माळ घातल्यानंतर या गोष्टी सहज घडतील | Rudraksh Mala | Negative Energy | This Special Seed Protects You From Negative Energies

रुद्राक्ष धारण केल्याने अनेक शारीरिक आणि मानसिक फायदे होतात आणि ते एखाद्याच्या आध्यात्मिक वाढीसाठी देखील मदत करते. याचे लाभ काय आहेत हे या व्हिडिओमध्ये सद्गुरूंद्वारे जाणून घ्या.

video

Feb 8, 2025


Subscribe

Get weekly updates on the latest blogs via newsletters right in your mailbox.
Related Content
video  
प्रेम आणि भक्तीचं मूर्तिमंत रूप : सद्गुरूंच्या पत्नी विजी मा | Vijji : A Story of Love & Devotion
ध्यानलिंगाच्या अभिषेकात ती एक महत्त्वाची भूमिका बजावत होती. ती सद्गुरूंची पत्नी होती आणि सद्गुरूंनी केलेल्या प्रत्येक गोष्टीचा ती एक भाग होती. आज विजयाकुमारी यांचा वाढदिवस आहे, ज्यांना-ज्यांना ती माहित होती, ते तिला विज्जी म्हणून ओळखतात. हा व्हिडिओ विज्जीच्या जयंतीनिमित्त एक अर्पण आहे.
Feb 8, 2025
video  
एक आयुष्य, एक जोडीदार: हे आता कालबाह्य झालंय का? | One Life, One Partner: Is It A Thing Of The Past?
एका प्रश्नाला उत्तर देताना सद्गुरु सांगतात की फक्त एकच जोडीदार असण्याचे दिवस संपले आहेत का
Feb 7, 2025
video  
थंडीत रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उत्तम आहार! Tips for Skin Care Immunity & Infection Prevention
सद्गुरू रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि हिवाळ्याच्या हंगामात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या विषाणूजन्य संसर्गांशी लढण्यासाठी सोप्या आणि प्रभावी नैसर्गिक पद्धती सांगतात. सद्गुरू एक साधी गोष्ट देखील सांगतात ज्यामुळे त्यांना युनायटेड स्टेट्समधील फ्लू संसर्गाच्या फैलावात सुद्धा निरोगी राहण्यास मदत झाली होती.
Jan 8, 2025