सद्गुरू रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि हिवाळ्याच्या हंगामात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या विषाणूजन्य संसर्गांशी लढण्यासाठी सोप्या आणि प्रभावी नैसर्गिक पद्धती सांगतात. सद्गुरू एक साधी गोष्ट देखील सांगतात ज्यामुळे त्यांना युनायटेड स्टेट्समधील फ्लू संसर्गाच्या फैलावात सुद्धा निरोगी राहण्यास मदत झाली होती.
Subscribe