जेंव्हा भावना अनियंत्रित, अनावर होतात, तेंव्हा त्या जणू असह्य, वेदनीय होऊ लागतात.  काय करावं, त्यांना कसं हाताळावं सुचत नाही.  तर या लेखात, एक साधक सद्गुरुंना विचारतात, अशा स्थितीत, भावानांरहित आयुष्य जगणं उत्तम नाही का?  या, यावर सद्गुरु काय म्हणतात ते बघू......