Main Centers
International Centers
India
USA
Wisdom
FILTERS:
SORT BY:
जमिनीवर खंबीरपणे उभं राहणं आणि तरीही आकाशाला स्पर्श करणं हे आध्यात्मिक प्रक्रियेचं सार आहे.
ते सोपं असो वा कठीण - तुम्हाला कुठं जायचं आहे त्यावरचं लक्ष कधीही ढळू देऊ नका.
नियंत्रण म्हणजे एखाद्या गोष्टीला ठराविक मर्यादेत जखडून टाकणे. तुमच्या मनावर नियंत्रण करू नका - ते मुक्त करा.
दुसऱ्याने काय करावं याबाबत तुमची कोणतीही अपेक्षा नसेल, तेव्हाच तुमच्याकडे एक यशस्वी नातं असेल.
कधीही कोणाबद्दल मत बनवू नका. ते या क्षणी कसे आहेत ते महत्त्वाचं आहे.
कर्म चांगलं किंवा वाईट नसतं. ते एक डिंक आहे जो तुम्हाला या शरीराशी चिकटून ठेवतो. ज्या क्षणी तुम्ही तुमचं सगळं कर्म धुवून टाकाल, त्याच क्षणी तुम्ही निघून जाल.
खरी करुणा काही देणं आणि घेणं याबद्दल नाही, तर जे गरजेचं आहे ते करण्याबद्दल आहे.
शांती आणि आनंद बाजारपेठेत किंवा जंगलात नव्हे, तर ते अंतरंगातच रुजलेलं आहेत.
तुमच्या मुलाला चांगलं वाढण्यासाठी तुम्ही खूप हुशार असण्याची गरज नाही. तुम्ही फक्त आनंदी, प्रेमळ आणि सरळ असलं पाहिजे.
You do not have to be better than everyone else, but you have to be at Your Best.
कंटाळा हा जीवनाशी समरस न झाल्यामुळे निर्माण होतो. तुम्ही स्वतःच्या विचारांमध्ये आणि भावनांमध्ये हरवलेले असता.