सद्गुरू दीपावली - दिव्यांचा सण - दिवे लावण्या मागचे विज्ञान आणि महत्त्व स्पष्ट करतात. विशिष्ट पदार्थांचा वापर करून दिवे लावल्याने आकाश किंवा ईथर कसे वाढते, जे एखाद्याच्या आरोग्यासाठी, सर्वांगीण तंदुरुस्तीसाठी आणि आकलनासाठी सहायक आहे याबद्दल ते बोलतात.
Subscribe