ध्यानलिंगाच्या सान्निध्यात येणाऱ्या प्रत्येकात मुक्तीचे आध्यात्मिक बीज पेरले जाणारच; यात मुळीच शंका नाही.
हे असं घडावं हे माझ्या गुरूंचे स्वप्न आणि त्यांचीच कृपा.
दिव्यत्वाची अनुभूती तुम्हांला येवो हीच माझी अभिलाषा!
आज ध्यानलिंग प्राण-प्रतिष्ठा दिवस है