LIVE: गुरु पौर्णिमा 2019

अवश्य पहा ह्या उत्सव सोहळ्याची लाईव्हस्ट्रीम ईशा योगा सेंटरमधून, आज सायं ६ पासून
 

गुरुपौर्णिमा भौतिक सीमित प्रकृती ओलांडून पलीकडे जाण्याची मानवी क्षमतेचा उत्सव व आदियोगीची महानता ज्यांनी हे साध्य केले त्यांच्याप्रती हा कृतज्ञतेचा उत्सव सोहळा आहे. - सद्गुरू

ईशा योग केंद्रात अन्नदान

गुरु पौर्णिमेच्या पावन समयी सर्व साधक आणि ईशा योग केंद्रातील व्हॉलेंटियर्ससाठी पवित्र अन्न अर्पण करा!

गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी?

आपण आमच्यासोबत ईशा योग केंद्रामध्ये किंवा आपल्या घरीसुद्धा गुरु पौर्णिमा साजरी करू शकता.
ईशा योग केंद्रातील गुरुपौर्णिमेच्या उत्सवात सर्वजण विनामूल्य सहभागी होऊ शकतात.

सद्गुरूंच्या सान्निध्यात राहण्यासाठी, सद्गुरू अॅप डाऊनलोड करा.

 
 
 
 
  0 Comments
 
 
Login / to join the conversation1