Main Centers
International Centers
India
USA
Wisdom
FILTERS:
SORT BY:
परमानंद हा काही फक्त एका व्यक्तीचा गुण नाहीये - तो निसर्गाचाच गुण आहे. या संस्कृतीत आपण याला ब्रह्मानंद म्हणतो, म्हणजे संपूर्ण सृष्टीच परमानंदात आहे.
या गणेश चतुर्थीला, माझी इच्छा आहे की विघ्नहर्ता तुमच्या विकासाचा आणि परम मुक्तीचा मार्ग मोकळा करो.
तुम्ही कुणीही असलात, तरी प्रत्येक मनुष्यामध्ये असं काहीतरी आहे, ज्याला तुम्ही सध्या जे काही आहात त्याहून अधिक व्हायचं असतं.
तुम्ही लाखो असत्य निर्माण करू शकता, पण सत्य एकच आहे.
तुमच्यातील सहजेतेचा भाव तुमच्यात शांतीची शक्ती आणतो.
तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या सर्वाधिक उपयोगी कसे पडाल ते पहा - मग तुम्ही साहजिकच योग्य कृती कराल.
एकदा का तुमची नाती दुसऱ्यासोबत आनंद वाटण्याबद्दल असली, दुसऱ्यापासून आनंद पिळून काढण्याबद्दल नाही, मग तुम्ही कुणासोबतही अगदी मस्त नाती जोपासू शकता.
यौगिक सराव म्हणजे अन्नासारखे असतात. अन्न, जे खातात त्यांच्याच कमी येतं. योगिक सराव, फक्त जे करतात त्यांच्याच कामी येतात.
When you wake up in the morning, the first thing you should do is Smile. You are Alive! Is that not the greatest blessing and reason enough to Smile.
जरी कर्म हे तुमचं बंधन असलं, तरी जर तुम्ही त्याला योग्यरित्या हाताळलं तर कर्म तुम्हाला तुमच्या मुक्तीच्या दिशेने नेणारी पायरी सुद्धा होऊ शकतं.
जेव्हा तुम्ही समावेशक असता, तेव्हा जीवन घडतं. जेव्हा तुम्ही वेगळा राहता, तेव्हा फक्त तुमचं मानसिक नात्य घडतं.
मनुष्यामध्ये ज्या प्रकारची क्षमता उपस्थित आहे, त्यासाठी हे खूपच छोटं जीवन आहे.