Main Centers
International Centers
India
USA
Wisdom
FILTERS:
SORT BY:
जर दररोज शक्य नसेल, तरी निदान महिन्यातून एकदा तुम्ही हे तपासलं पाहिजे - तुम्ही एका आणखी चांगल्या मनुष्यात रुपांतरीत होत आहात का?
ध्यान म्हणजे, बाह्य परिस्थिती कशीही असली तरी तुमच्या आत तुम्हाला हवा तसा अनुभव निर्माण करता येणं. इथे बसून तुम्ही तुमच्या आतली केमिस्ट्री आनंदी बनवू शकता.
Whether you handle life Consciously or unconsciously determines the nature, context, and quality of your Life.
तुमचा राग हा तुमचा प्रॉब्लेम आहे - तुमच्या आजूबाजूच्या जगाला तो देऊ नका.
तरुण राहणं म्हणजे तुम्ही कधीच एक बंद जीवन नाही आहात - तुम्ही कायम खुले आहात. तुम्ही सतत विकसित व्हायला, शिकायला आणि जीवनाप्रती खुले असायला इच्छुक आहात.
एकमेकांचं पोषण करण्याऱ्या वातावरणातच लोक एकत्र राहू शकतात, एकमेकांबद्दल मतं निर्माण करून नाही.
जर काहीच समावेशकता नसेल, तर जीवनाचं ऐक्य उरत नाही. हे ऐक्य नसेल, तर मनुष्य अविरत दुःख भोगतात.
हे जीवन या शरीर, मन किंवा भावनांच्या सेवेसाठी नाहीये. हे शरीर, मन आणि भावना, या जीवनाच्या सेवेसाठी आहेत.
ध्यानलिंग म्हणजे ईश्वरी उर्जेचे सर्वोच्च प्रकटीकरण - एक जिवंत गुरू जो तुमच्या आतल्या अशा अयमांना स्पर्श करू शकतो जिथे कुणीही किंवा काहीही पोहोचू शकत नाही.
If your Body, Mind, and Energies are appropriately prepared, well-calibrated fasting can be highly beneficial.
लहान मुलांना जीवन अनुभवण्यासाठी आणि आत्मसात करण्यासाठी पोषणाची गरज आहे, त्यांची उपजत बुद्धिमत्ता नष्ट करणाऱ्या शिक्षणाच्या बोजड साच्याची नाही.
The only way to prevent conflicts is if Human Beings learn to think beyond ourselves and what is ours. What lies beyond our boundaries is not necessarily an enemy or competition.