कावेरीची हाक - आत्ताच कृती करा, कावेरी वाचवा

 

 

भारतातल्या नद्या खुप गंभीर स्थितीत आहेत. सरासरी, भारतातील सर्व नद्या दरवर्षी जवळपास ८% नी घटत चाललेल्या आहेत. सोळा वर्षात बहुतांशी नद्या, लुप्त होतील.- ८% ची घट जवळपास. वर्षात ७ महिने, कावेरी समुद्रापर्यंत पोहचत नाही, ती इथेच कुठेतरी आटुन जाते.

 
 
  0 Comments
 
 
Login / to join the conversation1