कावेरीची हाक - आत्ताच कृती करा, कावेरी वाचवा

भारतातल्या नद्या खुप गंभीर स्थितीत आहेत. सरासरी, भारतातील सर्व नद्या दरवर्षी जवळपास ८% नी घटत चाललेल्या आहेत. सोळा वर्षात बहुतांशी नद्या, लुप्त होतील.- ८% ची घट जवळपास. वर्षात ७ महिने, कावेरी समुद्रापर्यंत पोहचत नाही, ती इथेच कुठेतरी आटुन जाते. “Rally for Rivers” ह्या मोहिमेची सुरुवात केली, तेव्हा आम्ही देशभरात ५०००० च्या वर चित्रकला स्पर्धा भरवल्या. कारण आमची इच्छा आहे की आमच्या मुलांनी सर्वात मोठी चिंतेची बाब पाणी ही नाहिये, सर्वात मोठी चिंता माती आहे. त्यात पुरेसे जैविक घटक नाहीयेत ज्याचा अर्थ आहे की ती पाणी धरुन नाही ठेवु शकत. भारताच्या २१ शहरांच्या जमिनीखालील पाणी साल २०२० पर्यंत संपण्याचे अनुमान आहे. आत्ताच कृती करा, कावेरी वाचवा! करा वृक्षारोपण ह्या वेबसाईटवर - CauveryCallling.org
 
 
 
 
  0 Comments
 
 
Login / to join the conversation1