आदर्श पत्नी बनण्यासाठी काय करावं? सद्‌गुरुंच्या टिप्स - Sadhguru Marathi

 

तुमची आई ज्या मार्गाने चांगली पत्नी बनली त्याचप्रकारे तुम्ही चांगली पत्नी बनू शकत नाही. परिस्थिती आता बदललेली आहे, अपेक्षाही आता बदलल्याहेत. माणसांनी केलेली सगळ्यात मोठी चूक म्हणजे त्यानी लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असं म्हणायला सुरुवात केली. म्हणूनच हा सगळा गोंधळ!

 
 
  0 Comments
 
 
Login / to join the conversation1