आयुष्यात सर्वात महत्वाचं काय आहे?

 

घड्याळातील टिक टिक आपण सर्वांनी ऐकली आणि पाहिली आहे. आणि लक्षपूर्वक पाहिलं तर आपलं जीवन सुद्धा टिक टिक करत क्षण प्रती क्षण निसटत जात आहे, आपण मृत्युच्या जवळ ओढले जात आहोत. हि खरी वस्तुस्थिती असताना, आयुष्यात खरोखर काय महत्वाचं आहे याचा आपण कधी विचारच करत नाही.  तर या व्हीडीयोत सदगुरू जीवनात खरोखर काय महत्वाचं आहे आणि ते कसं हाताळावं याचं सुंदर वर्णन करत आहेत.