‘शिव’ हा विनाशक का आहे ?
लोक देवाकडे धाव घेतात, ते संपन्नता आणि संरक्षण लाभावे यासाठी. पण यौगिक संस्कृतीमध्ये ‘शिव’ हा ‘विनाशक’ म्हणून पुजला जातो. वर-वर पाहता विचित्र वाटणाऱ्या या दृष्टिकोनामागचे कारण जाणून घ्या. Goto page
योग परंपरेत शिवाला आदियोगी म्हणजेच पहिला योगी म्हणून संबोधले जाते. आदियोगी योगाचा स्रोत मानले जातात, ज्यांनी सीमित मानवी मर्यादांच्या पलीकडे जायची शक्यता सर्व मानवजातीला उपलब्ध करून दिली.