महाशिवरात्री

एक दैवी कृपा वर्षावाची रात्र
Loading...

महाशिवरात्री

21 फेब्रुवारी 2020
ईशा योग केंद्र

महाशिवरात्री ही भारतीय परंपरेनुसार सर्वांत पवित्र मानली जाणारी आणि अतिशय महत्वाची रात्र आहे. वर्षातील ह्या सर्वात काळोख्या रात्र – शिवाची कृपाशक्ती ग्रहण करण्याची संधी असते. शिवाला आदिगुरु किंवा प्रथम गुरु असे मानले जाते, ज्यांच्यापासून योग परंपरेचा उगम झालेला आहे. ह्या रात्री सूर्य मालेतील ग्रहांची स्थिती एका विशिष्ठ प्रकारची असते, ज्यामुळे मानवी शरीरात ऊर्ध्व दिशेने ऊर्जेचा प्रचंड नैसर्गिक प्रवाह होत असतो. शारीरिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्यासाठी ह्या रात्री, रात्रभर पाठीचा कणा सरळ ठेऊन, जागे आणि जागरूक  असणे अत्यंत फायदेशीर आहे.

Mahashivratri

महाशिवरात्री उत्सवात सहभागी व्हा

  • एक दैवी कृपा वर्षावाची रात्र
  • सद्गुरूंसोबत सत्संग
  • शक्तिशाली मध्य रात्रीचे ध्यान
  • संगीत आणि नृत्याची मेजवानी

आदियोगी शिवाच्या कृपेत चिंब न्हाऊन निघा!

महाशिवरात्रीचे

लाभ

महाशिवरात्रीला, आपल्या शरीरात होत असणाऱ्या नैसर्गिक शक्तींच्या प्रवाहाचा वापर, आपल्या स्वास्थ्यासाठी करून घेण्याची अद्वितीय संधी असते. ईशा योग केंद्रात रात्रभर उत्साहाने साजरा केल्या जाणार्‍या या उत्सवामुळे, एका प्रखर आध्यात्मिक अनुभवासाठी अत्यंत आदर्श वातावरण असते.

ग्रहांची

स्थिती

महाशिवरात्रीला सूर्य मालेतील ग्रहांची स्थिती एका विशिष्ठ प्रकारची असते, ज्यामुळे मानवी शरीरात ऊर्ध्व दिशेने ऊर्जेचा प्रचंड नैसर्गिक प्रवाह होत असतो.

 

भव्य कार्यक्रमाला उपस्थित असण्याचे मार्ग
व्यक्तीश:

व्यक्तीश:

ईशा योग केंद्रामध्ये उपस्थित राहून
स्व-परिवर्तनासाठी एक शक्तीशाली स्थळ असलेल्या ईशा योग केंद्रात, महाशिवरात्रीला रात्रभर चालणारा हा आनंदोत्सव.
अधिक जाणून घ्या >
थेट प्रक्षेपण

थेट प्रक्षेपण

isha.sadhguru.org
वेबसाईटवर
आमच्या वेबस्ट्रीम द्वारे या उत्सवात सहभागी व्हा. शक्तिशाली ध्यान, संगीत मैफिली आणि नृत्य सादरीकरणाचा आनंद घ्या.
अधिक जाणून घ्या >
टी व्ही वर

टी व्ही वर

भारतातील प्रमुख टीव्ही चॅनेल्सवर
आपण हा कार्यक्रम आमच्या संयोजकांच्या सहकार्याने टी व्ही वर थेट पाहू शकता.
अधिक जाणून घ्या >
क्लासिकल योगा वर्कशॉप

महाशिवरात्री

February 18-22, 2020

5 दिवसांचा निवासी कार्यक्रम
ईशा योग केंद्रामध्ये
अधिक जाणून घ्या >

ईशा योग केंद्रामधे

यक्ष

18, 19 आणि 20 फेब्रुवारी 2019
भारतीय शास्त्रीय संगीत आणि नृत्याची शुद्धता आणि विविधता टिकवून ठेवण्यासाठी आणि या कलांना प्रोत्साहन देण्यासाठी, ईशा फाऊंडेशन दरवर्षी “यक्ष” हा तीन दिवसांचा नृत्य व संगीताचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करते. यामध्ये नामवंत कलाकार आपली कला सादर करतात.
अधिक जाणून घ्या >

महाशिवरात्री उत्सवात सहभागी व्हा!

21 फेब्रुवारी 2019
महाशिवरात्री हा ईशा योग केंद्रात रात्रभर चालणारा उत्सव असून त्यामध्ये शक्तिशाली ध्यान प्रक्रीयेसोबत, नामवंत कलाकारांनी सादर केलेल्या संगीत मैफिली आणि नृत्याच्या सादरीकरणाचाही समावेश असतो.
अधिक जाणून घ्या >

तयारी करा

महाशिवरात्री साधना

महाशिवरात्री साधना ही पूर्व तयारी आहे महाशिवरात्रीसाठी - एक दैवी शक्यतांची रात्र. 7 वर्षांवरील कोणीही व्यक्ती ह्या साधनेत भाग घेऊ शकतात.

Sponsors

Co Sponsors

LIC
HDFC ERGO
HDFC Life
prestige
Aditya Birla Life Insurance
Kotak
YES Bank
ICIC_Prudential
IshaLife
IshaLife-Food
IshaLife-Health
IshaLife-Craft

Support sponsors

SBI
BUY PRAANA
TATA AIA
Bharti AXA
Apollo Munich Health Insurance
Bajaj Allianz General Insurance
Aditya Birla Health Insurance Co.Limited
Reliance Mutual Fund
IDFC
City Union Bank
L&T Finance Holdings Limited