Join Sadhguru on Mahashivratri from the comfort of your home and receive the grace of Shiva on this auspicious night.
(सद्गुरूंसोबत)
( जगभरातले प्रतिभावंत कलाकार)
(ईशा संस्कृती विद्यार्थी)
( योग विज्ञानाच्या उगमाची कथा सांगणारा ,नेत्रदीपक आणि मंत्रमुग्ध कारण अनोखा लाईट शो)
कृपया आपल्या वेळेप्रमाणे करा. उदा; मध्यरात्रीचे ध्यान आपल्या वेळेप्रमाणे मध्यरात्री करायचे आहे
आम्ही यूट्यूब लाईव्ह स्ट्रिमिंग वापरत आहोत. सहसा मोबाइल किंवा डेस्कटॉप कॉम्प्यूटरवर नेटवर्क किंवा ब्रौझरमध्ये काही समस्या असण्याची शक्यता आहे. सहसा ही अडचण दूर करायची कृती म्हणजे:
आपला ब्रौझर रिफ्रेश करा. (रिफ्रेश बटनावर क्लिक करा किंवा F5 हे बटन दाबा).
वेगळा ब्रौझर वापरुन पहा. फायरफॉक्स किंवा क्रोम किंवा सफारी हे ब्रौझर चांगले चालतात. ब्रौझरची सर्वात अद्ययावत आवृत्ती वापरण्याचा प्रयत्न करा.
आपले इंटरनेट सुरू आहे आणि त्याचा किमान वेग 512kbps एवढा आहे याची खात्री करून घ्या. हे करूनही जर आपली समस्या दूर झाली नाही, तर या पानाच्या शेवटी उजव्या कोपर्यात असलेल्या चॅट वीजेटचा वापर करा. तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी आम्ही आपणास मदत करू शकू.
आम्ही यूट्यूब आणि फेसबूकद्वारे थेट प्रक्षेपण करतो. उत्सवाचे थेट प्रक्षेपण विविध टी व्ही चॅनेल्सवर देखील उपलब्ध आहे.
वेबस्ट्रिम खालील भाषांमध्ये उपलब्ध आहे- इंग्रजी, तमिळ, हिंदी, तेलगू, कन्नड, मराठी, मल्याळम,
बांगला, रशियन, स्पॅनिश, फ्रेंच, पोर्तुगीज आणि सरलीकृत चीनी.
होय. यूट्यूब वेबस्ट्रिम हाय डेफिनेशनमध्ये (1080p) मध्ये उपलब्ध आहे.
या कार्यक्रमाचे संग्रहण मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहे. कार्यक्रम सुरू असताना, पार पडलेल्या कार्यक्रमांची रेकॉर्ड केलेली आवृत्ती लिंकद्वारे उपलब्ध करून देणार आहोत. हे संग्रहण यूट्यूब प्लेलिस्टच्या स्वरुपात उपलब्ध असेल. कार्यक्रम सुरू असताना आपल्याला जर हे पहायचे असेल; तर नवीन संग्रहीत व्हिडिओ प्लेलिस्ट मध्ये पहाण्यासाठी आपल्याला वेळोवेळी हे पृष्ठ रिफ्रेश करावे लागेल.