महाशिवरात्री, भारतीय पवित्र उत्सवांपैकी सर्वात मोठा आणि अतिशय महत्वाचा उत्सव मानला जातो. शिवशंकर, जो आदिगुरु अर्थात पहिला गुरु मानला जातो, ज्यापासून योग परंपरेची सुरुवात झाली, त्या शिवशंकराची कृपा साजरी करण्याचा हा उत्सव आहे. ह्या रात्री, जी वर्षातली सर्वात काळोखी रात्र सुद्धा आहे, ग्रहांची स्थिती अशी असते की मानवी शरीरात उर्जेला नैसर्गिक उधाण असते. म्हणून ही संपूर्ण रात्र न झोपता, पाठीचा कणा सरळ ठेवून जागरण करणे तुमच्या शारीरिक आणि आध्यात्मिक कल्याणासाठी प्रचंड फायद्याची आहे.
झलक पाहा
महाशिवरात्री हा रात्रभर मोठ्या जल्लोषात साजरा होणारा एक उत्सव आहे. यात सामील आहे स्वतः सद्गुरूंद्वारा मार्गदर्शित ध्यान आणि नामवंत कलाकारांच्या संगीत मैफली.
(सद्गुरुंसोबत)
(नामवंत कलाकार)
(ईशा संस्कृती विद्यार्थ्यांची प्रस्तुती)
A powerful video imaging show depicting the origin of yoga.
महाशिवरात्रीला, आपल्या शरीरात होत असणाऱ्या नैसर्गिक शक्तींच्या प्रवाहाचा वापर, आपल्या स्वास्थ्यासाठी करून घेण्याची अद्वितीय संधी असते. ईशा योग केंद्रात रात्रभर उत्साहाने साजरा केल्या जाणार्या या उत्सवामुळे, एका प्रखर आध्यात्मिक अनुभवासाठी अत्यंत आदर्श वातावरण असते.
महाशिवरात्रीला सूर्य मालेतील ग्रहांची स्थिती एका विशिष्ठ प्रकारची असते, ज्यामुळे मानवी शरीरात ऊर्ध्व दिशेने ऊर्जेचा प्रचंड नैसर्गिक प्रवाह होत असतो.
हर्शोल्ल्हासात रात्रभर चालणारा महाशिवरात्रोत्सव ईशा योग केंद्रात आयोजित केला जातो, स्व-परिवर्तनाचे एक शक्तिशाली स्थान.
इंटरनेटवरील थेट प्रसारणात सहभागी व्हा आणि रात्रभर चालणारे विविध कार्यक्रम आणि ध्यान-धारणेत भाग घ्या.
आपण हा कार्यक्रम लाईव्ह पाहू शकता आमच्या संयोजकांच्या माध्यमातून
Get behind the scenes & be a part of making this grand event happen!
An annual festival of culture, music and dance with performances by renowned artists.
Carnatic Vocal
by Sikkil Gurucharan
Hindusthani Vocal
by Rahul Deshpande
Bharatanatyam
by Meenakshi Srinivasan
Contribute towards Mahashivratri activities and Maha Annadanam (offering of food) to thousands of devotees during the auspicious time of Mahashivratri. Every donation, small or large, can make a big difference!
महाशिवरात्री साधना, एक शक्तिशाली साधना आहे महाशिवरात्री दरम्यान तुमची ग्रहणशीलता वाढवण्यासाठी. ७ वर्षांवरील कोणीही ही साधना करू शकतात आणि ह्या प्रचंड शक्यतांच्या रात्रीचा लाभ घेऊ शकतात.