शिवाची माहिती नसलेली बाजू: शिवपार्वती विवाह

article शिवाच्या गोष्टी
 

पार्वतीशी लग्न करण्यासाठी आलेल्या शिवच्या आगमनाची कथा सद्गुरू सांगतात. शिवने आपल्या गणांसह धडाक्यात प्रवेश केल्यानंतर, पार्वतीच्या विनंतीनुसार सुंदरमुर्ती रूप धारण केले आणि सर्वात सुंदर पुरूष झाले.