ieco
ieco

सर्वस्व अर्पण केलेला संतकवी। शिव भक्तांचा शोध

article शिवाच्या गोष्टी
 

देवरा दासिमाया -सद्गुरू कर्नाटकातील संतकवी आणि शिवभक्त देवरा दासिमायाबद्दल बोलतात, जे विणकरही होते. एकदा त्यांनी कपड्याचा एक अद्भुत तुकडा अनेक महिने विणला आणि तो त्यांनी बाजारात आणला. त्या दिवशी घडलेल्या उल्लेखनीय घटनांची ही कहाणी आहे.