शिव कोण आहे आणि तो महत्वाचा का आहे?

article शिवाबद्दल
 

या व्हिडिओ मध्ये प्रथम योगी असलेल्या शिव आणि मनुष्याच्या चैतन्याला उभारी देण्यासाठी, त्याचा विकास करण्यासाठी त्याने जे योगदान दिले, त्याबद्दल वर्णन केलेले आहे.