आदियोगी आजच्या काळातही सुसंगत आहेत का?

article आध्यात्मिकता आणि गूढवाद
 

सद्गुरू सांगतात की आदियोगी, जे १५,००० वर्षांपूर्वी होते, ते अगदी ठळकपणे आजच्या काळातही किती सुसंगत आहेत, जेव्हा अधिकाधिक लोक स्वतःविषयी विचार करायला लागले आहेत. ते स्पष्ट करतात की त्यांचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे शिखरावर वसलेलं अध्यात्मिक ज्ञान जनमानसांत आणणे, दैनंदिन जीवनाच्या प्रत्येक पैलूत अध्यात्मिक प्रक्रिया बिंबवणे.