logo
logo

शिव - सर्वच नियम तोडणारा

 

आदियोगी किंवा पहिला योगी असलेल्या शिवाबद्दल बोलतांना सद्गुरू तो “अल्टिमेट आऊटलॉ ” म्हणजेच “कुठल्याही नियम आणि चाकोरीच्या बाहेर असणारा” असे त्याचे वर्णन करतात; कारण शिवाने भौतिकतेच्या पालीकडल्या आयमांना स्पर्श केलेला आहे.


सर्व नियम, कायदे हे जीवनाच्या फक्त भौतिक क्षेत्रातच महत्वाचे आहेत; आणि त्या अर्थाने शिव हा कुठल्याही नियमांच्या पलीकडचा आहे.

    Share

Related Tags

शिव तत्त्व

Get latest blogs on Shiva

Related Content

शिवाची रूपे