विभूती: पवित्र राख

article आध्यात्मिकता आणि गूढवाद
 

योग्य पद्धतीने तयार केलेली विभूती किंवा भस्मामध्ये एक विशिष्ट गुण असतो ज्यामुळे ऊर्जा हस्तांतरित किंवा प्रसारित करण्याचे ते एक उत्तम माध्यम बानु शकते असे सद्गुरू इथे समजावून सांगतात. आपल्या नश्वरतेची सतत जाणीव करून देण्यासाठीसुद्धा विभूतीचा वापर केला जातो. आपल्या नश्वरतेला नजरंदाज करणे म्हणजेच अज्ञान – नश्वरतेची सतत जाणीव ठेवणे हा भौतिकतेच्या मर्यादा ओलांडण्याचा एक मार्ग आहे.