अव्यक्त शिव: वेलियांगिरी दक्षिणेचे कैलास कसे झाले?

article शिवाच्या गोष्टी
 

शिवा सोबत लग्न करण्याचा निर्धार असलेली तरुणी, पुण्याक्षी, हीची कथा सद्गुरु सांगतात. त्यांच्या अयशस्वी प्रेमाच्या दुःखद कथे सोबत, दक्षिण कैलास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेलिंगिरी पर्वताची कहाणी देखील सांगतात.