ieco
ieco

अव्यक्त शिव: अज्ञानाचा देव

article शिवाबद्दल
 

या विशाल अस्तित्वामध्ये, बहुतांश निर्मिती ही आपल्या आकलनाच्या आणि ज्ञानाच्या मर्यादेपालीकडची आहे. अज्ञानाच्या या अफाट पसार्‍यालाच शिव म्हणून संबोधले गेले आहे.
सद्गुरू इथे असे समजावून सांगतात की मनुष्य जेव्हा आपल्या अज्ञानाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हाच ज्ञानाचा उदय होऊ शकतो.