आदियोगींनी मानवी चेतना वाढवण्यासाठी अनेक साधने का दिली यामागील कारण म्हणजे सर्व लोक योगाकडे येतील हे त्यांनी पहिले होते. सद्गुरू स्पष्ट करतात की संपूर्ण जग आत्ता योग करत नाही, परंतु बहुतेकांनी योग ऐकला आहे .
सद्गुरूंचा, दर्शन, जुलै २०१५, ईशा योग केंद्र येथील हा संवाद आहे.