shivanga-sadhana
shivanga-sadhana

शिव – असंस्कृत, असभ्य पण फक्त एक शुद्ध जीवन

article शिवाच्या गोष्टी
 

कुठलेही कुळ, वंश, परंपरा,जात नसलेल्या शिवाला अडाणी आणि असंस्कृत म्हटले गेले असले तरी त्याच्यातल्या उत्कटतेची आणि तीव्रतेची उपासना करण्यापासून कोणीही स्वत:ला रोखू शकले नाही.
सद्गुरू इथे शिव-पार्वतीच्या लग्नाची गोष्ट सांगताना शिव म्हणजे कुठलाही आव किंवा बडेजाव नसलेले निर्मल जीवन स्वरूप आहे असे स्पष्ट करून सांगतात.