शिव, आदि गुरु, आदियोगी – ही नावे वास्तविक व्यक्तीचे वर्णन करतात की दुसर्या कशाचे ? सद्गुरू स्पष्ट करतात की, “शिव” या शब्दाचा अर्थ “जे नाही ते” – असा एक पैलू जो भौतिक नाही. आपल्या इंद्रियांना केवळ भौतिक शोधण्यासाठीच तयार केले गेले आहे. पण , योग हे एक साधन आहे ज्याचा उपयोग भौतिकते पलीकडचं आकलन वाढविण्यासाठी केला जाऊ शकतो.