नदी म्हणजे तुमच्या आणि माझ्या पलीकडचे एक जीवन आहे. आपल्या सगळ्यांची एक जन्म तारीख आहे आणि आपल्या मरणाची देखील तारीख आहे. पण नद्या, त्यांच्या जन्माची तारीख कुणालाच माहित नाही, आणि त्यांच्या मरणाची तारीख कधीच येता कामा नाही. चला यासाठी वचनबद्ध होऊया, आत्ता आणि भविष्यासाठी सुद्धा.