तुम्ही स्वतःसाठी आणि तुमच्या आजूबाजूच्या सर्वांसाठी करू शकणारी सर्वोत्तम गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतः आनंदी असणं. आनंदी मनुष्य स्वाभाविकपणे सर्वांसाठी कल्याण निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही स्पर्श करणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आनंदी करण्याचे समाधान तुम्हाला लाभो. सप्रेम आशीर्वाद,
नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!