logo
logo

मध्य रात्रीचे ध्यान पहा

मध्यरात्रीच्या ठोक्याला, सद्गुरु उपस्थित सर्व लोकांसोबत एक शक्तीशाली ध्यान करायला सुरुवात करतात आणि हे ध्यान ह्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असते.

मध्यरात्रीचे ध्यान आपल्या वेळेप्रमाणे मध्य रात्रीच करावे अशी सूचना सद्गुरुंनी दिलेली आहे (मध्यरात्रीच्या 20 मिनिटे आधी ध्यानास सुरुवात करा)

शक्तिशाली मंत्र उद्घोष

साक्षात्कारी गुरूंच्या उपस्थितीमुळे एक साधा उद्घोष स्व-परिवर्तनाची शक्तीशाली प्रक्रिया बनतो. या महाशिवरात्रीला सद्गगुरूंच्या नेतृत्वाखाली होणार्‍या या मार्गदर्शित ध्यानासाठी आमच्यासोबत लाईव्ह वेबस्ट्रिमद्वारे सहभागी व्हा. अधिक माहिती