जेव्हा तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांना सामावून घेता, तेव्हा ते त्यांच्या सर्वोत्तम क्षमतेने कार्य करतील. जेव्हा लोक तुमच्यावर प्रेम करतात, तेव्हा ते त्यांच्या सर्वोत्तम क्षमतेने कार्य करतात. दुसऱ्या मनुष्याकडून तुम्ही खऱ्या अर्थाने एवढंच अपेक्षित करू शकता: की ते त्यांच्या सर्वोत्तम क्षमतेने कार्य करत आहेत.
आज शिवरात्रि आहे