लोकशाही म्हणजे प्रत्येक पाच वर्षानंतर तुम्हाला सरकारने केलेल्या कामाचा आढावा घ्यायची संधी मिळते. जर त्यांनी उत्तम कार्य केले नसेल तर, त्यांना पुन्हा निवडून आणण्याची गरज नाही. पण एकदा जर का तुम्ही एक सरकार निवडले की त्याला पाठींबा देऊन ह्या देशासाठी सर्वोत्तम असे काही करणे ही आपली मुलभूत जबाबदारी आहे.