संक्रांति म्हणजे धरती मातेचं पाहिलं पाउल आहे वसंत ऋतूत. माझी इच्छा आहे, आयुष्याच्या एका नव्या वसंत ऋतूत तुम्ही सुद्धा पहिलं पाउल ठेवावं. ज्याप्रकारे झाडं आपली जुनी पानं झडू देतात, त्याच प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्यातलं जुन्याचं ओझं टाकून द्यावं आणि एक ताजं, टवटवीत जीवन बनावं.
मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा!