मनुष्य सहज स्वाभाविकपणे ध्यानमय होत नाहीत, याचं एकमेव कारण म्हणजे त्यांच्यात सहजता नाही. जो पर्यंत तुमची उपजीविका मिळवण्याची उपजत बुद्धी सतत कार्यरत असते, तो पर्यंत तुमच्यामध्ये एक प्रकारचा तणाव सदैव असतो.
Daily Quote
December 15, 2022
Loading...
Loading...
Sadhguru Quotes
Get insightful quotes from Sadhguru daily right in your mailbox.