1. Home/
  2. Wisdom/
  3. Video/
  4. आयुष्याचा हेतू काय आहे ? | what is the purpose of life? | sadhguru marathi
Also in:
English
Deutsch

आयुष्याचा हेतू काय आहे ? | What is the Purpose of Life? | Sadhguru Marathi

सद्गुरू जीवनाच्या उद्देशाबद्दलच्या एका प्रश्नाचे उत्तर देतात आणि "ईश्वराने दिलेला" उद्देश जीवनाला मर्यादित का ठेवतो हे स्पष्ट करतात.

video

May 20, 2025


Subscribe

Get weekly updates on the latest blogs via newsletters right in your mailbox.
Related Content
video  
महाभारतातला सर्वात महान योद्धा कोण? - अर्जुन, कर्ण, भीष्म की कृष्ण? | Mahabharat’s Greatest Warrior
सद्गुरू दक्षिणेकडून कुरुक्षेत्रावर आलेला एक योद्धा - बर्बरीकबद्दल सांगत आहेत. त्याची अफाट ताकद आणि त्याचं डोकं कसं कापलं गेलं याबद्दल ते बोलतात. तसंच बर्बरीकच्या मते कुरुक्षेत्राच्या युद्धातला सर्वात महान योद्धा कोण होता हे सुद्धा ते सांगतात. हा भाग "Mahabharat - Through the Eyes of a Mystic" मधून घेतलाय. पूर्ण सिरीज बघण्यासाठी Sadhguru Exclusive ॲपवर जा. Sadhguru Exclusive आताच डाउनलोड करा. .
Nov 26, 2025
video  
लक्ष देण्यातच यशाचं रहस्य लपलेलं आहे. | Sadhguru: The Key to Success Pay Attention!
सद्गुरू लक्ष देण्याच्या शक्तीबद्दल आणि लक्ष केंद्रित करण्याने यशाचे दार कसे उघडू शकते याबद्दल सविस्तरपणे सांगतात. जर आपण जीवनाकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहण्यास तयार असू तर संधी नेहमीच दार ठोठावत असतात हे ते स्वतःच्या जीवनातील उदाहरणांद्वारे सांगतात. ."इनसाइट - दी डीएनए ऑफ सक्सेस हा चार दिवसीय व्यवसाय नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रम. आपल्या व्यवसायाच्या आणि स्वत: च्या वृद्धीच्या विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी. हा कार्यक्रम यशस्वी नेतृत्वाच्या नजरेतून जग पाहण्याची आणि यशाचा डीएनए प्रत्यक्ष अनुभवाद्वारे आत्मसात करण्याची अनमोल संधी प्रदान करतो. कार्यक्रमाची माहिती - https://sadhguru.co/insight ईशा योग केंद्र, कोयंबतूर
Nov 26, 2025
video  
महाराष्ट्रातील शनी शिंगणापूर मंदिराचे सत्य | Shani Shingnapur Temple: Discrimination or Discretion?
काही मंदिरांमध्ये स्त्रियांना जाण्यासाठी मज्जाव का असतो? काही मंदिरांमध्ये पुरुषांना प्रवेश का नसतो? प्रत्येक मंदिरामध्ये कुणालाही आणि कधीही जाण्याची मुभा का नाही? अशा अनेक शंका आणि निर्माण करण्याची पार्श्वभूमी तसेच त्याचे विज्ञान याविषयी सद्गुरू या व्हिडिओमध्ये सांगत आहेत. . इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR . #shanishingnapur #temple #womenentryintemple #restrictedtempleentry #sadhguru #शनीशिंगणापूर
Nov 13, 2025