काही मंदिरांमध्ये स्त्रियांना जाण्यासाठी मज्जाव का असतो? काही मंदिरांमध्ये पुरुषांना प्रवेश का नसतो? प्रत्येक मंदिरामध्ये कुणालाही आणि कधीही जाण्याची मुभा का नाही? अशा अनेक शंका आणि निर्माण करण्याची पार्श्वभूमी तसेच त्याचे विज्ञान याविषयी सद्गुरू या व्हिडिओमध्ये सांगत आहेत. . इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR . #shanishingnapur #temple #womenentryintemple #restrictedtempleentry #sadhguru #शनीशिंगणापूर
Subscribe