सद्गुरू दक्षिणेकडून कुरुक्षेत्रावर आलेला एक योद्धा - बर्बरीकबद्दल सांगत आहेत. त्याची अफाट ताकद आणि त्याचं डोकं कसं कापलं गेलं याबद्दल ते बोलतात. तसंच बर्बरीकच्या मते कुरुक्षेत्राच्या युद्धातला सर्वात महान योद्धा कोण होता हे सुद्धा ते सांगतात. हा भाग "Mahabharat - Through the Eyes of a Mystic" मधून घेतलाय. पूर्ण सिरीज बघण्यासाठी Sadhguru Exclusive ॲपवर जा. Sadhguru Exclusive आताच डाउनलोड करा. .
Subscribe