सद्गुरू लक्ष देण्याच्या शक्तीबद्दल आणि लक्ष केंद्रित करण्याने यशाचे दार कसे उघडू शकते याबद्दल सविस्तरपणे सांगतात. जर आपण जीवनाकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहण्यास तयार असू तर संधी नेहमीच दार ठोठावत असतात हे ते स्वतःच्या जीवनातील उदाहरणांद्वारे सांगतात. ."इनसाइट - दी डीएनए ऑफ सक्सेस हा चार दिवसीय व्यवसाय नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रम. आपल्या व्यवसायाच्या आणि स्वत: च्या वृद्धीच्या विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी. हा कार्यक्रम यशस्वी नेतृत्वाच्या नजरेतून जग पाहण्याची आणि यशाचा डीएनए प्रत्यक्ष अनुभवाद्वारे आत्मसात करण्याची अनमोल संधी प्रदान करतो. कार्यक्रमाची माहिती - https://sadhguru.co/insight ईशा योग केंद्र, कोयंबतूर
Subscribe