पूर्वी सत्तांतरे ही रक्तपाताशिवाय कधीच होत नसत. म्हणून लोकशाहीच्या महत्तेचे कारण हेच आहे की, रक्ताचा एक थेंबही न सांडता आपण सत्तांतर घडवू शकतो. आपण पुन्हा जर घराणेशाहीच्या मानसिकतेत गेलो तर,आपल्याला पुन्हा सत्तांतरच्या नावाखाली रक्तपात होताना दिसेल.
Daily Quote
March 26, 2019
Loading...
Loading...
Sadhguru Quotes
Get insightful quotes from Sadhguru daily right in your mailbox.